ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. शामाप्रसाद मुखर्जींच्या स्मृतिदिना निमीत्त भाजपा वेंगुर्लेच्या वतीने आदरांजली..
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. शामाप्रसाद मुखर्जींच्या स्मृतिदिना निमीत्त भाजपा वेंगुर्लेच्या वतीने आदरांजली..

प्रकाशन: 23 Jun 2022 01:43 PM
वाचन संख्या 33

चिंदर/विवेक परब :
” एक देश मे दो प्रधान, दो निशान, दो विधान नही चलेंगे” असा नारा देत काश्मीर प्रश्नी देशासाठी बलिदान करणार्या डाॅ.शामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमीत्त भाजपा वेंगुर्ले च्या वतीने तालुका कार्यालयात त्यांच्या प्रतिमस तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अँड सुषमा खानोलकर यांनी डाॅ. शामाप्रसाद मुखर्जींच्या बद्दल आपले विचार मांडले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले, जिल्हा का.का.सदस्य साईप्रसाद नाईक, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर, ता.उपाध्यक्ष प्रीतेश राऊळ व लक्ष्मीकांत कर्पे, माजी उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, महिला जिल्हा सरचिटणीस सारिका काळसेकर, नगरसेविका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर, मच्छीमार सेलचे दादा केळुसकर, ता.चिटणीस समीर चिंदरकर, परबवाडा उपसरपंच हेमंत गावडे, शक्ती केंद्र प्रमुख – महादेव नाईक , शामसुंदर मुननकर, युवा मोर्चाचे- तुषार साळगांवकर, संदीप पाटील, महिला मोर्चाच्या – वृंदा गवडंळकर, वृंदा मोर्डेकर, आकांक्षा परब, रसीका मठकर, अल्पसंख्याक सेलचे – रफीक शेख, हसीनाबेन मकानदार, बुथप्रमुख- संजय मळगांवकर, शेखर काणेकर, नारायण गावडे, ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ, ओंकार चव्हाण, पुंडलिक हळदणकर इत्यादी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आर...

14 Sep 2026 279
श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नि...

14 Sep 2026 175

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स