ताज्या बातम्या
एनसीसीची माजी अंडर ऑफिसर गीतांजली चव्हाणची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड. यजमान महाराष्ट्राचे दोनही संघ, कर्नाटकच्या मुली आणि तामिळनाडूच्या मुलांना चौथ्या दिवसाचे मानांकन..! कांदळगावात आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होत अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश. पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा. परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडा वरती मुख्यमंत्र्यांचा भावनिक आवाहन तर खासदार संजय राऊत यांचे होय संघर्ष करणार असे असे ट्विट...!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडा वरती मुख्यमंत्र्यांचा भावनिक आवाहन तर खासदार संजय राऊत यांचे होय संघर्ष करणार असे असे ट्विट...!

प्रकाशन: 22 Jun 2022 09:02 PM
वाचन संख्या 36

वैभववाडी | प्रतिनिधी :
सध्या राज्यात झालेल्या राजकीय घडामोडींवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडा वरती बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह वरती भावनिक आवाहन करून बंड थंड करण्याचा प्रयत्न केला तर खासदार राऊत यांनी “होय संघर्ष करणार” असं ट्विट केले. परंतु हा संघर्ष कोणाविरुद्ध आहे हे अस्पष्ट आहे. मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहना नंतर संजय राऊत यांचा नेमका निशाना कोणावर,..?
हे पाहण्यासाठी आमच्या आपली सिंधुनगरी चॅनलला सबस्क्राईब करा

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स