ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
भाजप नेते विलास हडकर यांच्या हस्ते सभामंडपाचा शुभारंभ

भाजप नेते विलास हडकर यांच्या हस्ते सभामंडपाचा शुभारंभ

प्रकाशन: 23 Aug 2021 03:11 PM
वाचन संख्या 78

आचरा | विवेक परब : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा गुरुवार २६ रोजी आचरा येथे दाखल होत आहे. जिल्ह्यात या यात्रेची जय्यद तयारी करण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर जन आशीर्वाद यात्रेसाठी सभामंडप आचरा तिठा येथे उभारण्यात येत असून भारतीय जनता पार्टी जेष्ठ जिल्हास्तरीय नेत विलास हडकर यांच्या हस्ते नारळ वाढवून सभामंडपाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी भाजप तालुकाअध्यक्ष धोंडू चिंदरकर, पंचायत समिती उपसभापती राजु परुळेकर, जि.प.सदस्य जेराँन फर्नांडिस, संतोष कोदे, संतोष गांवकर, प्रकाश मेस्री, समिर बांवकर, आचरा सरपंच प्रणया टेमकर, चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे, हडी सरपंच महेश मांजरेकर, देवेंद्र हडकर, अशोक बागवे, रावजी सावंत, महेश वरक, शेखर कांबळी, दत्ता वराडकर, संजय लोके, मनोज हडकर, दिगंबर जाधव, सुनील खरात, जिजा टेमकर, आशिष पाटील, किशोर त्रिंबकर, बाबू बाईत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 16
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 322

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स