ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
डोंगरपाल हायस्कुल मध्ये कोकण संस्थेच्या वतीने शालेय दप्तर संच वाटप...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

डोंगरपाल हायस्कुल मध्ये कोकण संस्थेच्या वतीने शालेय दप्तर संच वाटप...!

प्रकाशन: 21 Jun 2022 10:19 PM
वाचन संख्या 36

बांदा |राकेश परब :
कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून डोंगरपाल हायस्कुल येथील १५ तर डिंगणे जिल्हापरिषद शाळा डिंगणे येथील १० शालेय विद्यार्थ्यांना आज मोफत शालेय दप्तर आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. खेड्यापाड्यातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची गरज आहे हे ओळखून दरवर्षी संस्था शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, शालेय दप्तर तसेच स्कॉलरशिपचे वाटप करते. या वर्षीही संस्थेच्या वतीने विविध जिल्ह्यात साहित्य वाटप करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगरपाल हायस्कुल, डिंगणे जिल्हा परिषद शाळा आणि इतर शाळेत हे वाटप झाले आज डोंगरपाल हायस्कुल येथे केलेल्या शालेय दप्तर संच वाटप केल्याबद्दल मुख्याध्यापक संतोष वावळीये सर यांनी संस्थेचे आभार मानले. यावेळी संस्थाध्यक्ष श्री. देविदास नाडकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला डिंगणे येथील सामाजिक कार्यकर्ते जयेश सावंत, के. डी. राणे सर, बी. एस. राणे सर, शिक्षकेतर कर्मचारी बाळा गवस, घनशाम गवस, उत्तम कदम तसेच विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आर...

14 Sep 2026 277
श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नि...

14 Sep 2026 175

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स