ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
धर्मवीर ने हिंदुत्व ,इतिहास व आत्मविश्वास जागविला आता मा.एकनाथजी शिंदे महाराष्ट्रात हिंदुत्वाचा इतिहास घडविणार-श्री बाबा मोंडकर.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

धर्मवीर ने हिंदुत्व ,इतिहास व आत्मविश्वास जागविला आता मा.एकनाथजी शिंदे महाराष्ट्रात हिंदुत्वाचा इतिहास घडविणार-श्री बाबा मोंडकर.

प्रकाशन: 21 Jun 2022 05:15 PM
वाचन संख्या 39

चिंदर |विवेक परब :
महाविकास आघाडीच्या तिघाडी सरकारने गेल्या तीन वर्षात जनतेच्या अपेक्षेवर पूर्ण पणे अपयशी ठरले असून महाराष्ट्राला उन्नतीला खीळ पोचविण्याचा कार्य या सरकारच्या माध्यमातून घडत आहे. मुख्यमंत्री श्री उद्धध्व ठाकरे यांनी अनैसर्गिक युती करून आपल्या स्वार्थासाठी हिंदुत्वाचा त्याग करून आपल्या स्वार्थासाठी शिवसेना आमदारांना चुकीची भूमिका घ्यायला लावली आताच झालेल्या राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीत भाजपाच्या अतिरिक्त उमेदवार श्री धनंजयजी महाडिक व श्री प्रसादजी लाड यांच्या निकालातून ही नाराजी स्पष्ट झाली आहे या सर्व पाश्वभूमी वर धर्मवीर श्री आनंदजी दिघे यांचे शिष्य श्री एकनाथजी शिंदे यांनी शिवसेना आमदारांसोबत घेतलेली भूमिका धर्मवीर चित्रपटाने हिंदुत्व, इतिहास व आत्मविश्वास जागविला असून आता येणाऱ्या काळात मा.एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्यात हिंदुत्वाचा इतिहास घडविणार हे नक्की आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स