ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
आरोस पंचक्रोशी विद्या विकासचा शंभर टक्के निकाल..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आरोस पंचक्रोशी विद्या विकासचा शंभर टक्के निकाल..!

प्रकाशन: 18 Jun 2022 02:50 PM
वाचन संख्या 55

बांदा | राकेश परब :
आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल आरोसचा एसएससी परीक्षेत 38 पैकी 38 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 % निकाल लागला आहे.
प्रथम क्रमांक ऋतुजा मिलिंद जोग ९७ टक्के, द्वितीय कुणाल विष्णू मुळीक ८९.४० टक्के, तृतीय गौरी हेमंत मुळीक ८५.६0 टक्के यांनी क्रमांक पटकावला.

Article image
Article image
Article image

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष रोहिदास सावंत, उपाध्यक्ष नीलेश ऊर्फ बाळा परब, सेक्रेटरी राजन नाईक व सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक विद्याधर देसाई आणि शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी अभिनंदन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स