वासुदेव बागवे यांचे निधन..!
मसुरे | प्रतिनिधी :
मसुरे विकासवाडी येथील वासुदेव नारायण बागवे (८५वर्ष) यांचे राहत्या घरी ४ दिवसांपूर्वी अकस्माक निधन झाले. निस्सीम दत्तभक्त तसेच परोपकारी मनमिळाऊ स्वभावाने पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, जावई, सून, पुतणे, नातवंडे, असा मोठा परिवार आहे .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)