ओटव नांदगांव शाळेत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
ओटव नांदगांव शाळेत मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केंद्रप्रमुख संतोष जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी मुख्याध्यापक आनंद तांबे, उपशिक्षिका रुपाली हुन्नरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीम.दिप्ती परब ,प्रियांका बांदिवडेकर,अदिती गोसावी, श्रीमती मांजरेकर ,प्राची गोसावी,अंगणवाडी सेविका धुमाळ,गीता चिंदरकर आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)