जिल्यात कोरोना पॉझिटिव्ह संख्येत वाढ
जिल्ह्यात नव्याने ५४ रुग्ण आले आढळून
सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी दुपारी १२ वाजे पर्यंत एकूण ४७ हजार ३८४ कोरोनाबाधीत रुग्ण बरे घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ६८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात दोन दिवसांत ५४ व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.