ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
झाडाला राखी बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

झाडाला राखी बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा

प्रकाशन: 22 Aug 2021 08:42 PM
वाचन संख्या 72

मालवण | वैभव माणगावकर : मालवण एज्युकेशन सोसायटी संचालित जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल मालवण येथे वृक्षाप्रति प्रेम व आपुलकी निर्माण व्हावी या दृष्टीने झाडाला राखी बांधून अनोख्या पद्धतीने विद्यार्थी व शिक्षकांनी रक्षाबंधन उत्सव साजरा केला. यावेळी पर्यावरण संवर्धनाचे महत्वही विशद करण्यात आले

मालवण येथील जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल येथे काही मोजक्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कोरोनाचे नियम पाळून हा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक निशिकांत पराडकर , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स