ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>रविकिरण तोरसकर संतापले…!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>रविकिरण तोरसकर संतापले…!</em>

प्रकाशन: 31 May 2022 07:28 PM
वाचन संख्या 68

मच्छी वाहतूक करणाऱ्या गाड्यांना टोल आकारून दाखवा..!

टोल आंदोलनाचे नेतृत्व मच्छीमार करणार.

राजकीय पक्षांनी नौटंकी थांबवावी…!

मालवण | सुयोग पंडित:
व्यवसाय करणारा मग तो कृषि,मत्स्य,वाहतूक,व्यापारी,पर्यटन अथवा कुक्कुटपालन व्यवसाय करणारा असेल  आधीच मेटाकुटीला आला आहे.आत्ता त्यात भर म्हणून हे टोल संकट.हे टोल संकट नसून प्रतिथयश सर्वपक्षीय राजकारणी आणि  टोल कंत्राटदार यांनी मिळून आखलेला कोकणातील जनतेला लुटण्यासाठी केलेला पूर्व नियोजित प्लॅन आहे.महामार्ग बांधणीच्या वेळी कंत्राटदार आणि राजकीय पुढारी यांच्या दिले घेतलेल्या उपकारांची परतफेड जनतेच्या पैशातून करण्यासाठी ही टोल धाड आहे.ही टोळ धाड बंद करण्यासाठी कोल्हापूर स्टाईलने आंदोलन करणे गरजेचे आहे.ज्याप्रमाणे कोल्हापूर मध्ये टोल वसुली बंद पाडली त्याचप्रमाणे मच्छीमार संघटना एकत्र येऊन काम करणार आहेत.त्याप्रमाणे संघटने मध्ये चर्चा सुरू असून लवकरच या संदर्भात जिल्ह्यातील सर्व संघटनाच्या बैठकीच नियोजन करण्यात येणार आहे.टोल माफ़ी संदर्भातील शासनस्तरावर झालेल्या पत्रव्यवहार जाहीर करावा ही विनंती राजकिय पक्षाच्या प्रतिनिधी यांना प्रसिद्धी पत्रका द्वारे करित आहे.
असे रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी जाहीर केले (राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य ,नॅशनल फिश वर्कर्स फोरम)

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स