ताज्या बातम्या
कांदळगावात आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होत अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश. पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा. परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...!
<em>वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावच्या प्रसिद्ध जैतीर उत्सवाचे गोवा मुख्यमंत्र्यांना निमंत्रण..!</em>
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

<em>वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावच्या प्रसिद्ध जैतीर उत्सवाचे गोवा मुख्यमंत्र्यांना निमंत्रण..!</em>

प्रकाशन: 28 May 2022 08:08 PM
वाचन संख्या 82

चिंदर | विवेक परब :
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.श्री.प्रमोदजी सावंत यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुळस गावचे आराध्य दैवत श्री देव जैतीर उत्सवाचे निमंत्रण श्री देव जैतीर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती तुळसचे सचिव श्री. विजय रेडकर यांनी दिले.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्री. प्रफुल्ल ऊर्फ बाळू प्रभू इत्यादी उपस्थित होते. यावेळी श्री देव जैतीर उत्सवाबाबत चर्चा केल्यानंतर त्याच दिवशी ३० मे रोजी गोवा राज्य दिनानिमित्त संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याने मला श्री देव जैतीर दर्शनासाठी येणे शक्य नाही, पण भविष्यात श्री देव जैतीर दर्शनासाठी अवश्य येईन असे अभिवचन त्यांनी दिले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा.

परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १...

30 Oct 2026 236

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स