ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>यंदाचा चौथा स्वर्गीय एकनाथ ठाकूर स्मृती पुरस्कार ११ जून २०२२ रोजी वेंगुर्ले येथील मधुसुदन कालेलकर सभागृहात….!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>यंदाचा चौथा स्वर्गीय एकनाथ ठाकूर स्मृती पुरस्कार ११ जून २०२२ रोजी वेंगुर्ले येथील मधुसुदन कालेलकर सभागृहात….!</em>

प्रकाशन: 27 May 2022 02:07 PM
वाचन संख्या 53

चिंदर |विवेक परब
२०१७ सालापासून सुरु झालेला स्व.एकनाथ ठाकूर स्मृती पुरस्कार यंदा सुविख्यात अभिनेते, उत्तम वक्ते, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे अभ्यासक तसेच कर्करोगावर यशस्वीपणे मात करणारे ‘श्री शरद पोंक्षेजी’ यांना प्रदान करण्यात येणार आहे. सदरील पुरस्कार सोहळा वेंगुर्ले येथील मधुसुदन कालेलकर सभागृहात दि. ११ जून (शनिवार) २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता आयोजित करण्यात आलेला असून “महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आ.श्री. सुधीर मुनगंटीवार” यांचा हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. तसेच कार्यक्रमाचा भाग म्हणून ‘समाजसुधारक सावरकर’ या विषयावर श्री शरद पोंक्षे जी यांचे व्याख्यान सुद्धा आयोजित करण्यात आलेले आहे.

Article image
श्री .शरद पोंक्षे
Article image
आ.श्री. सुधीर मुनगंटीवार


या सोहळ्याला जिल्हावासीयांनी उपस्थितीत रहावे असे आवाहन स्व. एकनाथ ठाकुर स्मृती पुरस्कार समितीचे डाॅ. अमेय देसाई व वेंगुर्ले येथील कार्यक्रमाचे संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी केले आहे .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 448

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स