ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
विलवडे येथील बुवा कु.रावजी उर्फ अर्थव सोनु दळवी याचा सत्कार..!

विलवडे येथील बुवा कु.रावजी उर्फ अर्थव सोनु दळवी याचा सत्कार..!

प्रकाशन: 19 May 2022 04:30 PM
वाचन संख्या 42

बांदा |राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरमळे येथील श्री सातेरी भगवती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आयोजित स्पर्धेत विलवडे येथील बुवा कु.रावजी उर्फ अर्थव सोनु दळवी याला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रावजी यांनी श्री देवी माऊली मुळपुरुष प्रसादिक मंडळ, विलवडे या भजनी बालगोपाळ मंडळीच्या सहकार्याने स्पर्धेत सहभाग घेतला. विशेष म्हणजे रावजी यांने विलवडे येथील गोवर्धन संगीत विद्यालयात लहान वयात हरी भजनाचे धडे घेतले. लहान वयात रावजी यांनी या स्पर्धेत शाबासकी मिळविली. र‍ावजी हा विलवडे येथील सामाजिक कार्यकर्ते सोनू दळवी यांचा मुलगा असून तो सातवी इयत्तेत शिकत आहे. परिसरात रावजी यांचे विशेष काैतुक होत आहे.
यावेळी बुवा प्रकाश चिले,मुंदुर्गमणी विशारद दादा परब,अर्जुन गावडे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रावजी यांचा प्रशस्तीपत्र,सन्मान चिन्ह, गुलाबपुष्प देऊन गाैरविण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 14
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 317

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स