ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वैभववाडीत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या तालुका शाखेचा उदघाटन सोहळा संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वैभववाडीत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या तालुका शाखेचा उदघाटन सोहळा संपन्न.

प्रकाशन: 17 May 2022 12:24 AM
वाचन संख्या 161

श्री जयेंद्र रावराणे व श्री.विजय रावराणेंसह तावडे डेवलपर्सचे उद्योजक श्री.तावडे उपस्थित.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या तालुका शाखेचे उद्घाटन झाले.
अखिल भारतीय मराठा महासंघ मुंबई प्रदेश उपाध्यक्ष श्री. धोंडु कृष्णा जाधव यांच्याहस्ते हे उद्घाटन संपन्न झाले.


उदघाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाला श्री. जयेंद्र रावराणे, श्री. विजय रावराणे, श्री. पंडित रावराणे. श्री बाळा रावराणे, श्री संजय रावराणे (अधिक्षक आनंदीबाई महाविद्यालय), श्री तावडे साहेब (तावडे डेव्हलपर्स ),
ह.भ.प. श्री. लक्षृमण जाधव. श्री. महेश रावराणे व अनेक मान्यवर उपस्थित होते.


या तालुक्यातील पदाधिकार रचनेला अनुसरुन श्री. पंडित रघुनाथ रावराणे यांची तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स