गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांचा मालवण भाजपातर्फे होणार सत्कार..!
मालवण | प्रतिनिधी : येत्या शनिवारी १४ मे दिवशी भारतीय जनता पार्टी शहर ग्रामीण कार्यालयांना गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत भेट देणार आहेत.यावेळी सर्व भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी, तालुका कार्यकारणी ,बुथ प्रमुख ,शक्ती केंद्रप्रमुख व सर्व आघाड्यांच्या अध्यक्षांनी व समित्यांनी उपस्थित रहायचे आवाहन करण्यात आले आहे.
श्री.धोंडी चिंदरकर.
यावेळी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा भारतीय जनता पार्टी मालवण कडून सत्कार आयोजीत करण्यात आला आहे.
या सत्कार प्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मालवण ग्रामीण मंडळ अध्यक्ष धोंडी चिंदरकर व मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)