ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवणमध्ये पौष्टिक शाकाहारी नाश्ता पाककृती स्पर्धेचे आयोजन

मालवणमध्ये पौष्टिक शाकाहारी नाश्ता पाककृती स्पर्धेचे आयोजन

प्रकाशन: 21 Aug 2021 11:21 AM
वाचन संख्या 52

मालवण | प्रतिनिधी : २ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता कुंभरामाठ मालवण येथील हॉटेल जानकी मध्ये शाकाहारी पौष्टिक नाश्ता पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. डॉ. लीना लिमये पुरस्कृत व राष्ट्रीय पोषण सप्ताहानिमित्त मालवण रोटरी क्लब तर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही शाकाहारी नाश्त्याची पाककृती स्पर्धकाने घरीच बनवून आणायची आहे. या पाककृतीमध्ये कोणत्याही प्रकारचे चायनीज घटक वापरायचे नाही आहेत. ही पाककृती बनवताना स्पर्धकाने आपला व्हिडिओ मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून ठेवायचा आहे. चव , घटक व मांडणीनुसार गुण दिले जातील. पहिल्या ३ क्रमांकाना बक्षीस वितरण होईल . प्रथम क्रमांक १५०० , चषक व प्रमाणपत्र , द्वितीय १२०० व प्रमाणपत्र , तृतीय १००० रुपये व प्रमाणपत्र देण्यात येईल. नाव नोंदणी ३० ऑगस्ट पर्यंत करावी. संपर्क – डॉ.लीना लिमये – ९४२२०७६८०५

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 441

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स