ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदा कास रोडवर गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारु वाहतुकीवर कारवाई ; शनिवारी रात्री केलेली कारवाई..
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांदा कास रोडवर गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारु वाहतुकीवर कारवाई ; शनिवारी रात्री केलेली कारवाई..

प्रकाशन: 02 May 2022 01:16 PM
वाचन संख्या 32

बांदा | राकेश परब : गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या कार वर बांदा पोलिसांनी कारवाई केली. शनिवारी रात्री शेर्ले येथील डीवाइन मर्सी येथे साडे नऊच्या सुमारास केली यात दोन लाख 70 हजार 687 रुपयाच्या दारू सह 5 लाख किमतीची गाडी असा एकूण 7 लाख 70 हजार 687 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तर विनापरवाना दारू वाहतूक केल्याप्रकरणी राहुल राजाराम जाधव वय 29, रा कल्याण जिल्हा ठाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

बांदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कास परिसरात गस्त घालीत असताना बांदा पोलीस ठाणेचे कर्मचारी रोहित कांबळी व प्रथमेश पोवार यांनी कासहुन सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या एमएच05 डीएस 3102 ची तपासणी केली. रात्रीच्या वेळी अनोळखी वाहन आतील रस्त्याला दिसल्याने संशय आला. गाडीची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीची दारू असल्याचे उघड झाले. यात विविध ब्रँडची सुमारे 2 लाख 70 हजारांची दारू आढळून आली. याबाबतची माहिती सहा पोलीस निरिक्षक श्यामराव काळे यांना दिली त्यांनी लागलीच घटनास्थळी जात पाहणी केली व गुन्हा दाखल करण्यात आला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स