ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
त्रिंबक ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र दिन आणि ध्वजारोहण कार्यक्रम  संपन्न ......!

त्रिंबक ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र दिन आणि ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न ......!

प्रकाशन: 01 May 2022 03:56 PM
वाचन संख्या 35

चिंदर | विवेक परब : मालवण तालुक्यातील त्रिंबक ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिना निमित्त ध्वजारोहण व कामगार दिन, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्थापना दिवस कार्यक्रम साजरे करण्यात आले. सरपंच श्री. विलास त्रिंबककर यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन मानवंदना देण्यात आली.यावेळी मालवण तालुका माजी पंचायत समिती उपसभापती अशोक बागवे. उपसरपंच प्रमोद बागवे, पोलिस पाटील सिताराम सकपाळ, ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा स्वंयसेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स