ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
केंद्र सरकारने खतांबाबत घेतेला निर्णय स्वागतार्ह: भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत

केंद्र सरकारने खतांबाबत घेतेला निर्णय स्वागतार्ह: भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत

प्रकाशन: 01 May 2022 04:05 PM
वाचन संख्या 56

चिंदर | विवेक परब :शेतकऱ्यांना शेती करण आता सोपे राहिलेल नाही. बि-बियाणे, खते औषधे व मशागतीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते. एवढे करुनही कधी कधी नैसर्गिक आपत्तीने हाता तोंडाशी आलेली शेती नष्ट होते. अशावेळी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना खतांवर मोठा खर्च करावा लागणार नाही. केंद्र सरकारने यंदा खतांवरील अनुदानात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आल आहे.

शेतकऱ्यांबाबत आपले मत आपली सिंधुनगरीकडे व्यक्त करताना भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत म्हणाले की केंद्र तथा मोदी सरकारने खतांवर अनुदान देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह आहे. बाजारत कमी दराने खत उपलब्ध होणार असल्याने शेतीवरील खर्चात बचत होणार आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स