ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चिंदर येथे सेलम हळद लागवडीची डॉ. प्रसाद देवधर आणि अतुल काळसेकर यांच्या कडून पहाणी

चिंदर येथे सेलम हळद लागवडीची डॉ. प्रसाद देवधर आणि अतुल काळसेकर यांच्या कडून पहाणी

प्रकाशन: 20 Aug 2021 05:10 PM
वाचन संख्या 182
चिंदर । विवेक परब : सेलम हळद लागवड केलेल्या चिंदर येथील काही शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भगिरथ प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, भाजप तालुका प्रमुख धोंडी चिंदरकर, हडी सरपंच महेश मांजरेकर यांनी आज प्रत्यक्ष पहाणी केली व डाँ देवधर यांनी हळद लागवडी बाबत सबंधीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सिंधुदुर्गात तळागाळा पर्यंत पोचून भगिरथ प्रतिष्ठान विविध उपक्रम राबवत असते याचाच एक भाग म्हणून  भगिरथच्या प्रयत्नानमुळे बहुसंख्य शेतकरी वर्ग हळद लागवडीकडे वळला आहे.
आजच्या धावत्या भेटीत डाँ देवधर आणि अतुल काळसेकर यांनी चिंदर ग्रामपंचायतीला भेट दिली व शेतकऱ्यांच्या समस्यांनवर चर्चा केली आणि आपण ग्रामपंचायतीला सहकार्य करत राहू असे सांगितले यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गावकर, कृषी मित्र गोपाळ लब्दे,  रणजित दत्तदास, अजित पाडावे बरोबर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 445

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स