मालवणात २२ रोजी नारळी पौर्णिमा होणार साजरी
मालवण । वैभव माणगांवकर : मालवण शहराच्या शिवकालीन परंपरेला अनुसरून प्रतिवर्षी नारळी पोर्णिमा उत्सव साजरा होतो. रविवारी २२ ऑगस्ट रोजी नारळी उत्सव साजरा कऱण्यात येणार आहे .मालवण वासियांनी या ऐतिहासिक उत्सवात सहभागीं होण्यासाठी २२आगस्ट रोजी दुपारी ३ वाजता हनुमान मंदिर सोमवार पेठ येथे उपस्थिती दर्शवी यावेळी अन्न दात्या रत्नाकर चे पूजन करून त्याला श्रीफळं अर्पण करण्यासाठी व्यापारी संघातील सर्व सदस्यांनी या मिरवणूकी मध्ये सहभागी होऊन या मिरवणूकची शोभा वाढवावी. असें आवाहान मालवण तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या वतीन कऱण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)