ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
अर्टिगा गाडीला जबर अपघात..!

अर्टिगा गाडीला जबर अपघात..!

प्रकाशन: 25 Apr 2022 08:21 PM
वाचन संख्या 171

मालवण | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल मालवण मुख्य रस्त्यावरील सावरवाड पोलीस तपासणी नाक्याच्या मुख्य इमारतीला मारुती अर्टिगा कार धडकली. या अपघातात कारमधील पर्यटक बचावले.

मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले गाडी इमारतीवर आढळतात चालकाचा आणि शेजारील प्रवासाचे समोरील एअर बॅग्ज तथा बलून्स उघडले आणि चालकासह पुढील प्रवासी आणि सुदैवाने आतील दोन महिला बचावल्या.

या अपघातग्रस्त गाडीतील पर्यटक हे गोव्याचे होते आणि ते कोल्हापूर येथे राष्ट्रवादीच्या काल झालेला मेळावा आटपून मालवणला आपल्या नातेवाईकांकडे आले होते. मालवणहून गोव्याला परतीच्या प्रवासाला निघत असताना आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असे सूत्रांकडून समजते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स