ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
महाराष्ट्र आरोग्य विभाग व ग्लोबल रक्तदाते मालवण तर्फे भव्य रक्तदान सोहळा व मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन...!

महाराष्ट्र आरोग्य विभाग व ग्लोबल रक्तदाते मालवण तर्फे भव्य रक्तदान सोहळा व मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन...!

प्रकाशन: 19 Apr 2022 04:17 PM
वाचन संख्या 62

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विशेष आयोजन.

मालवण | सुयोग पंडित : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘महाराष्ट्र आरोग्य विभाग व ग्लोबल रक्तदाते मालवण’ तर्फे भव्य रक्तदान सोहळा व मोफत आरोग्य मेळावा यांचे गुरुवार दिनांक २१ एप्रिल २०२२ रोजी
मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९.०० ते १.०० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे
कोविड तथा इतर सर्व आरोग्यविषयक सामाजिक नियमांचे पालन करून शिबिराचे आयोजन केले गेले आहे

भव्य मोफत आरोग्य मेळावा
सरकारी हॉस्पिटल मालवण येथे सकाळी १०.०० ते २.०० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

शिबिराची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
बालरोग,हृदयरोग,स्त्रीरोग,अस्थिव्यंग,पोटाचे आजार,कान नाक घसा, डोळ्यांचे विकार,दंतरोग,योगा,सर्व प्रकारच्या रक्त तपासणी,एच.आय.व्ही-एड्स तपासणी व समुपदेशन या आजारावर तज्ञांद्वारे मोफत तपासणी करण्यात येईल.
तसेच PM-JAY अंतर्गत आयुष्यमान कार्ड व युनिक हेल्थ कार्ड वितरण करण्यात येईल .

१)लाभार्थी शिधापत्रिका किंवा प्रधानमंत्री महोदयांचे पत्र
२)वैध ओळखपत्र(आधारकार्ड, मतदान कार्ड,पॅनकार्ड,पासबुक)
३)फोटो पासपोर्ट साईझ
५)आधारकार्ड, मोबाईल या गोष्टी सोबत आणणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

अधिक माहितीसाठी राजेश पारधी 93700 34974, मुकेश बावकर 942 http://localhost/news/public/uploads/209 6903,निलेश गवंडी 94214 56857, अमेय देसाई 940 453 5273
सौ.नेहा कोळंबकर94049 http://localhost/news/public/uploads/20366, सौ.राधा केरकर
9021163580, विकास पांचाळ
87933 46983, आतू फर्नांडिस
94047 53033 , अंकुश कातवणकर 992 382 3906
यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 16
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 322

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स