भोसले पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीमध्ये निवड
सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी येथील भोसले पॉलिटेक्निक कॉलेजचा विद्यार्थ्यांची विविध राष्ट्रीय तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमार्फत घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
त्यामध्ये, गब्रिअल इंडिया लिमिटेड, स्तुटगार्ड – जर्मनी, बजाज ऑटो पुणे, जनरल इलेक्ट्रिक , एचएफसीएल. (दूरसंचार साधने बनविनारी कंपनी) गोवा, फिलिप्स हेल्थ केअर , जॉन डिअर , इन्फोसिस , केपीआयटी टेक्नॉलॉजी अशा विविध मोठमोठ्या कंपन्यांचा यात समावेश होता. तसेच भोसले पॉलिटेक्निक कॉलेज मधील बहुतांशी विद्यार्थी विद्यार्थिनींची या झालेल्या मुलाखतीमध्ये निवड करण्यात आलेली आहे .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)