ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>बांदा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या ९ जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध..!</em>

<em>बांदा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या ९ जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध..!</em>

प्रकाशन: 18 Apr 2022 07:16 PM
वाचन संख्या 38

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या ९ जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया आज बिनविरोध पार पडली. विजयी उमेदवारांचे माजी जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, सरपंच अक्रम खान यांनी अभिनंदन केले.

संस्थेवर आदम बाबा आगा, घनश्याम महादेव बांदेकर, संजय यशवंत चांदेकर, आप्पाजी परशुराम देसाई, भिकाजी शंकर धुरी, सुभाष राजाराम परब, राजाराम सावळाराम सावंत, लक्ष्मण मंगेश सावळ, अर्चना एकनाथ आंबेलकर, कामिनी चंद्रकांत कुडव, देऊ सोनू मळगावकर, जानू विठू बुटे, लक्ष्मण सोमा जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी प्रमोद कामत व संजू परब यांनी नूतन संचालकांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. यावेळी भाजपचे सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोंदवळे, सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, मकरंद तोरसकर, ज्ञानेश्वर सावंत, संदीप बांदेकर, निलेश देसाई, रत्नाकर आगलावे, भाई म्हाडगूत आदी उपस्थित होते.

यावेळी श्री कामत व श्री परब यांनी बांदा सोसायटीला सर्वतोपारी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आभार बाळू सावंत यांनी मानले.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स