ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आज चिंदरमध्ये केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विधिध कार्यक्रम..!

आज चिंदरमध्ये केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विधिध कार्यक्रम..!

प्रकाशन: 14 Apr 2022 12:06 PM
वाचन संख्या 185

अनेक मान्यवरांचा होणार सत्कार..!

चिंदर | विवेक परब : आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते व चिंदर भाजपातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

जिल्हा बॅन्क अध्यक्ष मनिष दळवी,उपाध्यक्ष अतुल काळसेकर तसेच संचालक बाबा परब व सर्व संचालकांचाही या कार्यक्रमा दरम्यान सत्कार होणार आहे.
जिल्हास्तरीय पारंपारिक दिंडी व नृत्य स्पर्धा यांचेही आयोजन करण्यात आले आहे.

तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व मालवण तालुक्यातील सर्वांनी या कार्यक्रमाला जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा चिंदर व मालवण तालुका भाजपातर्फे सरचिटणीस श्री दादा नाईक, शहर प्रभारी श्री.विजय केनवडेकर, सरचिटणीस श्री.महेश मांजरेकर ,विभागीय अध्यक्ष श्री संतोष कोदे आणि तालुका अध्यक्ष तथा चिंदरचे समाजसेवी राजकीय व्यक्तीमत्व श्री धोंडी चिंदरकर व सहकार्यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 441

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स