<em>चिंदर ग्रामपंचायतमध्ये समाजसुधारक महात्मा फुले जयंती कार्यक्रम संपन्न …..!</em>
चिंदर | विवेक परब : स्री शिक्षणाचे प्रणेते, सत्य शोधक समाजाचे संस्थापक, विचारवंत, लेखक, अस्पृश्यता निर्मूलक, आद्य समाजसुधारक महात्मा फुले यांची जयंती चिंदर ग्रामपंचायत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज उपसरपंच दिपक सुर्वे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुण साजरा करण्यात आली.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष श्री. संतोष गांवकर, ग्रामरोजगार सेवक दिगंबर जाधव, विश्राम मावगांवकर, आबा पवार, केदार गांवकर, संजय लोके इ. उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)