ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरे श्री देव जैन भरतेश्वर मंदिर येथे रामनवमी उत्सवाचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरे श्री देव जैन भरतेश्वर मंदिर येथे रामनवमी उत्सवाचे आयोजन.

प्रकाशन: 05 Apr 2022 12:35 PM
वाचन संख्या 65

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : कसबा मसुरे गावचे ग्रामदैवत श्री. देव जैन भरतेश्वर मंदिरामध्ये रामनवमी उत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 

गुढीपाडव्या पासून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आहे. ५ एप्रिल रोजी
 रात्रौ. ८.१५  वाजता पुराण (श्री. सुरेश जोशी), रात्रौ. ८.३० वाजता पालखी सोहळा, रात्रौ. ९.०० वाजता किर्तन, किर्तनकार – किरण पारकर. ६ एप्रिल रोजी
 रात्रौ. ८.१५  वाजता पुराण (श्री. सुरेश जोशी)
 रात्रौ. ८.३० वाजता पालखी सोहळा,रात्रौ. ९.०० वाजता किर्तन, किर्तनकार – किरण पारकर. ७ एप्रिल
 रात्रौ. ८.१५  वाजता पुराण (श्री. सुरेश जोशी),
 रात्रौ. ८.३०  वाजता पालखी सोहळा,रात्रौ. ९ वाजता किर्तन, किर्तनकार – वीणा परब.८ एप्रिल रोजी रात्रौ. ८.१५  वाजता पुराण (श्री. सुरेश जोशी), रात्रौ. ८.३० वाजता पालखी सोहळा.
 रात्रौ. ९.०० वाजता किर्तन, किर्तनकार – अक्षय परुळेकर. ‍ 09 एप्रिल रोजी रात्रौ. ८.१५  वाजता पुराण (श्री. सुरेश जोशी), रात्रौ. ८.३० वाजता पालखी सोहळा.
 रात्रौ. ९.०० वाजता किर्तन, किर्तनकार – मनोज कोचरं.१० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता पुराण (श्री. सुरेश जोशी),
 सकाळी ९.३० वाजता किर्तन, किर्तनकार – संदेश गोसावी, दुपारी १२ वाजता श्री. रामजन्म उत्सव,दुपारी १२.३० वाजता महाआरती
 दुपारी १२.४५ पालखी सोहळा,दुपारी १.१५ महाप्रसाद, रात्रौ. ८.१५ पुराण (श्री. सुरेश जोशी )
 रात्रौ. ८.३० वाजता पालखी सोहळा,रात्रौ. ९.०० वाजता किर्तन, किर्तनकार – संदेश गोसावी आदी कार्यक्रम होणार आहेत. उपस्थितीचे आवाहन देवस्थान प्रमुख बाबूराव प्रभुगांवक,संग्राम प्रभुगांवकर यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स