मिलाग्रीस हायस्कूलचे राॅबिन कार्डोज यांचा विद्यार्थीप्रिय आदर्श सेवक म्हणून गौरव..!
सावंतवाडी | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलचे कर्मचारी रॉबिन कार्डोज यांना विद्यार्थीप्रिय आदर्श सेवक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघ यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण नुकतेच करण्यात आले तेंव्हा श्री. कार्डोज यांना सन्मानित करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)