ताज्या बातम्या
कांदळगावात आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होत अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश. पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा. परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...!
कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या संकल्पनेतून सामाजीक 'जीवन आनंद' साठी जनजागृती फेरी..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या संकल्पनेतून सामाजीक 'जीवन आनंद' साठी जनजागृती फेरी..!

प्रकाशन: 04 Apr 2022 01:09 PM
वाचन संख्या 95

कणकवली | प्रतिनिधी : परिसरातील निराधार व्यक्तींच्या पुनर्वसनाचे कार्य पणदूर येथील संदीप परब यांच्या जीवन आनंद संस्थेमार्फत होत आहे . तरीही निराधार , मतिमंद आणि ज्येष्ठ दुर्लक्षित यांची संख्या कमी होताना दिसत नाही .अशा व्यक्तींना माणूस म्हणून जगण्यासाठी काय करता येईल? या उद्देशाने कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या संकल्पनेतून एक जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले आहे .

ही फेरी कणकवली शहरात मंगळवार दिनांक 5 एप्रिल http://localhost/news/public/uploads/2022 रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आप्पासाहेब पटवर्धन चौक आणि पुढे बाजारपेठ मार्गे झेंडा चौक ते पटकी देवी मंदिर पर्यंत निघणार आहे . कणकवली शहरातील सामाजिक कार्य करणाऱ्या बहुतांश संस्थांचे सभासद या फेरीत सामील होणार असून सर्वसामान्य नागरिकांनीही आपली हजेरी या फेरीत लावावी असे आवाहन आम्ही कणकवलीकर, संदीप परब आणि पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स