ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सडूरे तांबळघाटी येथील साकव दुरुस्ती करणे बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग वैभववाडीचे वेधले लक्ष.

सडूरे तांबळघाटी येथील साकव दुरुस्ती करणे बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग वैभववाडीचे वेधले लक्ष.

प्रकाशन: 29 Mar 2022 04:12 PM
वाचन संख्या 139

कनिष्ठ अभियंता निलेश सुतार यांना सामाजिक कार्यकर्ते राजेश उर्फ आर बी बोडेकर व ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी दिले निवेदन..

वैभववाडी | विवेक मालवणकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या सडूरे तांबळघाटी येथील साकव दुरुस्ती करणे बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग वैभववाडीचे सामाजिक कार्यकर्ते राजेश उर्फ आर बी बोडेकर यांनी लक्ष्य वेधले आहे.

बोडेकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की सडूरे तांबळघाटी येथील लोखंडी सांकव सद्य स्थितीत मोडकळीस आलेला असून त्यावरील पत्रांना गंज लागून बोगदे पडले आहेत.या साकवावरून माणसे,जनावरे ये जा करता असतात त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. सा.बां. विभागाकडून या साकवाची पाहणी करून पावसाआधी दुरुस्ती करून मिळावी अशी मागणी केली आहे.

हे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता निलेश सुतार यांना 29 मार्च http://localhost/news/public/uploads/2022 रोजी देण्यात आले आहे. हे निवेदन सडूरे सामाजिक कार्यकर्ते राजेश उर्फ (आर बी)बोडेकर व ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी देऊन या समस्येकडे सा.बां.विभाग व यंत्रणांचे लक्ष वेधले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स