ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
तळेरे येथे 'स्वर पाडवा'..!

तळेरे येथे 'स्वर पाडवा'..!

प्रकाशन: 27 Mar 2022 12:12 PM
वाचन संख्या 65

श्री गांगेश्वर नाट्यमंडळ व गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ यांचे आयोजन..

चिंदर | विवेक परब : गांगेश्वर नाट्य मंडळ व गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ तळेरे यांच्या सयुंक्त विद्यमाने २ एप्रिल रोजी संध्याकाळी ६. ३० वाजता मराठी नववर्ष आणि गुढीपाडवा निमित्त गांगेश्वर मंदिर येथे अभंग, नाट्यगीत आणि भावगीतांचा “स्वर पाडवा” कार्यक्रम होत आहे. सुप्रसिद्ध गायक प्रसाद शेवडे व कुमारी सावनी शेवडे तर तबला साथ नामांकित तबलावादक दर्शन घाडी व पख़वाज साथ विकास नरबुवा आणि संगितसाथ अंकित घाडी करणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाम सावंत करतील. तरी रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन वरील मंडळाकडून करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स