ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बिळवस सातेरी जलमंदिर येथे उद्या वार्षिक गोंधळ.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बिळवस सातेरी जलमंदिर येथे उद्या वार्षिक गोंधळ.

प्रकाशन: 25 Mar 2022 07:33 PM
वाचन संख्या 227

मसुरे|प्राजक्ता पेडणेकर : मसुरे बिळवस येथील सुप्रसिद्ध श्री देवी सातेरी जलमंदिर मध्ये शनिवार दिनांक 26 मार्च रोजी वार्षिक गोंधळ उत्सव होणार आहे त्यानिमित्त मंदिरात सकाळपासून धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, रात्री देवीचे मंदिर सभोवताली पालखी मिरवणूक, ओट्या भरणे, देवीला नवस करणे, नवस फेडणे इत्यादी कार्यक्रम होणार असून रात्र मिरज येथील नामांकित गोंधळी यांचा गोंधळ कार्यक्रम होणार आहे. तरी याचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीदेवी सातेरी देवालय विश्वस्त मंडळ तसेच पालव मंडळी व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स