सिंधुदिनांक
२२ मार्च : दिनविशेष – जागतिक जल
१७३९: नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली.
१९३३: डकाऊ छळछावणीची सुरुवात झाली.
१९४५: अरब लीगची स्थापना झाली.
१९७०: हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.
१९९९: लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला
.२२ मार्च – जन्म१७९७: जर्मन सम्राट विल्हेल्म (पहिला) यांचा जन्म.
२००४: कायदेपंडित आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बॅरिस्टर व्ही. एम. तारकुंडे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १९०९)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)