ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
कुसुर गावात रंगणार बुवा गुंडू सावंत आणि बुवा संदीप लोके यांच्यात  डबलबारी सामना..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कुसुर गावात रंगणार बुवा गुंडू सावंत आणि बुवा संदीप लोके यांच्यात डबलबारी सामना..!

प्रकाशन: 21 Mar 2022 12:32 AM
वाचन संख्या 149

वैभववाडी | नवलराज काळे : वैभववाडी तालुक्यातील कुसुर गावच्या शिमगोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि.२४ मार्च रोजी डबलबारी भजनाचा सामना होणार आहे.


गावच्या शिमगोत्सवाला १८ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. या निमित्तानं होळीच्या मांडावर विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. या होळीच्या सणानिमित्त पावणाई मंदिर ‘होळीचा मांड’ येथे डबलबारी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे.

सुप्रसिद्ध बुवा गुंडू सावंत विरुद्ध बुवा संदीप लोके यांच्यात हा सामना रंगणार आहे. भजनरसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स