ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चिंदरला आगीचे तांडव..!

चिंदरला आगीचे तांडव..!

प्रकाशन: 19 Mar 2022 01:52 AM
वाचन संख्या 255

भटवाडी – सडेवाडी आचरा माळरान अक्षरशः गेले करपून..!

चिंदर | विवेक परब : मालवण तालुक्यातील चिंदर भटवाडी-सडेवाडी, आचरा माळरानावर आज दुपारी आगीचे तांडव पहायला मिळाले. आगीत कलम, काजु बागायती यांचे हजारोचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हाता तोंडाशी आलेले आंबा काजू नुकसान झाल्याने बागायतदार द्विधा मनस्थित आहेत..आगीच्या तांडवात पशु,पक्षी, वन्यजीव यांचेही नुकसान झाले आहे. ग्रामस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.

Article image
Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स