ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सडुरे श्री रवळनाथ मंदिर येथे सर्व वयोगटातील महिलांसाठी मोफत व भव्य रक्त तपासणी शिबीर..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सडुरे श्री रवळनाथ मंदिर येथे सर्व वयोगटातील महिलांसाठी मोफत व भव्य रक्त तपासणी शिबीर..!

प्रकाशन: 11 Mar 2022 08:31 PM
वाचन संख्या 67

गृप ग्रामपंचायत सडुरे शिराळे व जनकल्याण बहुउद्देशीय संस्था ,वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत सामाजिक उपक्रम..!

वैभववाडी | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील गृप ग्रामपंचायत सडुरे शिराळे व जनकल्याण बहुउद्देशीय संस्था , वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 16 मार्च http://localhost/news/public/uploads/2022 रोजी सडुरे रवळनाथ मंदिर येथे सडुरे शिराळे येथील सर्व वयोगटातील महिलांसाठी मोफत व भव्य रक्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ जास्तीतजास्त घेतला जावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभादेखील आयोजित केली आहे .

ही सभा 16 मार्च http://localhost/news/public/uploads/2022 रोजी सकाळी 10.30 वाजता रवळनाथ मंदिर येथे संपन्न होणार आहे. सडुरे व शिराळे या दोन्ही गावाची वेगवेगळी पाणलोट समिती स्थापन करण्यासाठी ही ग्रामसभा लावण्यात आली आहे. या ग्रामसभेला सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून सहकार्य करावे . असे आवाहन 11 मार्च http://localhost/news/public/uploads/2022 रोजीच्या ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये उपस्थित असलेले ग्रामपंचायत सदस्य श्री नवलराज काळे , ग्रामपंचायत सदस्या आकांशा जंगम , पूनम रामाने , कल्पना पाटील , ग्रामसेवक प्रशांत जाधव यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स