ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आचरा महिला दक्षता समितीने केला महिला पोलिस व महिला होमगार्ड यांचा सदिच्छा सत्कार.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आचरा महिला दक्षता समितीने केला महिला पोलिस व महिला होमगार्ड यांचा सदिच्छा सत्कार.

प्रकाशन: 11 Mar 2022 08:02 PM
वाचन संख्या 156

चिंदर | विवेक परब : यंदा महिला दिनानिमित्त आचरा महिला दक्षता समितीच्यावतीने आचरा पोलीस स्टेशनला कार्यरत महिला पोलीस कर्मचारी आणि महिला होमगार्ड कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आचरा सरपंच प्रणया टेमकर, ग्रामपंचायत सदस्या सौ अनुष्का गांवकर, वैशाली हिर्लेकर, मिताली कोरगांवकर,पुजा आचरेकर, सेजल आचरेकर, पोलीस कर्मचारी सौ मिनाक्षी देसाई, श्रीमती जयश्री मलमे, स्वप्नाली मिठबांवकर,दामिनी पेडणेकर,होमगार्ड कर्मचारी एकता चव्हाण, गायत्री धनावडे,उत्तरा धुरी आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स