डेगवे, विलवडे, भालावल येथील शाळेला बँक ऑफ इंडिया कडून फॅन प्रदान.
बांदा | राकेश परब : गरीब होतकरू लहान मुलांना शैक्षणिक सहकार्य नेहमी बँक ऑफ इंडिया करुन होत आहे. नुकतेच डेगवे, विलवडे, भालावल, मीरेखन शाळेला बँक ऑफ इंडिया ,शाखा बांदा यांच्या वतीने शाखाअधिकारी श्री.अंकित धवन सर, बांदा सरपंच श्री. अक्रम खान, बँक ऑफ इंडिया कर्मचारी श्री. विनायक देसाई सर,अंगणवाडी सेविका श्रीम. देसाई यांच्या उपस्थितीत फॅन प्रदान केले.
श्री.अंकित धवन यांच्या प्रयत्नाने या शाळेला दोन फॅन भेट देण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीकडून आभार मानले गेले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आचरा येथे उत्स्फूर्त स्वागत व सत्कार.