ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
गोगटे-वाळके महाविद्यालयात रविवारी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

गोगटे-वाळके महाविद्यालयात रविवारी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ.

प्रकाशन: 10 Mar 2022 11:07 PM
वाचन संख्या 42

बांदा | राकेश परब : शिक्षण प्रसारक मंडळ, बांदा संचलित येथील गोगटे-वाळके महाविद्यालयात रविवार दिनांक १३ रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी साडेदहा वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाला राजेंद्र केरकर (पर्यावरण तज्ज्ञ ), डी . बी . वारंग (अध्यक्ष- शिक्षण प्रसारक मंडळ , बांदा ), प्रमोद कामत ( उपाध्यक्ष- शिक्षण प्रसारक मंडळ , बांदा) एस . आर . सावंत ( सचिव- शिक्षण प्रसारक मंडळ , बांदा ) आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. एस् . पी . वेल्हाळ यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स