ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवली तालुका ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने येथील  जयश्री परब यांचा सन्मान..
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवली तालुका ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने येथील जयश्री परब यांचा सन्मान..

प्रकाशन: 10 Mar 2022 06:47 PM
वाचन संख्या 91

चिंदर | विवेक परब : महिला दिनाचे औचित्य साधून ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने कणकवली-परबवाडी येथील श्रीमती जयश्री परब यांचा सन्मान करण्यात आला. परंपरागत औषधांच्या माध्यमातून त्यांनी समाजातील बालकांना,महिला, पुरुषांना नवसंजीवनी दिलेल्या अशी त्यांची ओळख आहे. गेली काही वर्षे त्या असा अनोखा आजीबाईचा बटवा जपण्याचे कार्य निःस्वार्थीपणे करीत आहेत . या मनस्वी आरोग्यविषयक कामगिरीकरिता त्यांना संघटनेतर्फ सन्मानपत्र देवून सन्मानीत करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा निरिक्षक मनोज तोरसकर , कणकवली तालुका अध्यक्ष हनिफ भाई पीरखान , उपाध्यक्ष नितीन बांदेकर,सचिव मनोज वारे, जनसंपर्क अधिकार प्रविण गायकवाड , प्रसिद्धी प्रमुख श्रेयश कदम , सदस्य परब, भरत तळवडेकर व परब वाडीतील ग्रामस्थ , महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स