घाडीगांवकर समाजाच्या भव्य वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन.
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : घाडीगांवकर मराठा समाज विकास प्रतिष्ठान, कल्याण या संस्थेच्यावतीने मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व घाडीगांवकर समाजातील बांधवांसाठी संस्थेने कल्याण मध्ये रविवार दिनांक 13 मार्च http://localhost/news/public/uploads/2022 रोजी सकाळी 10 वाजता ‘भव्य वधू-वर परिचय मेळावा’ आयोजित केलेला आहे. सदर मेळाव्यात उपस्थित राहणाऱ्यांसाठी नाव नोंदणी सुरु झालेली असून, ज्या समाज बांधवांना नाव नोंदवायचे असेल, त्यांनी सोमा घाडीगांवकर मो.9819 371 844 व रुपेश घाडी यांना या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सदर मेळावा covid-19 बाबतचे नियम पाळूनच होईल याची सर्वांनी नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह सोमा भानू घाडीगांवकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)