ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चिंदर ग्रामपंचायत येथे महिला दिन उत्साहात संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

चिंदर ग्रामपंचायत येथे महिला दिन उत्साहात संपन्न.

प्रकाशन: 10 Mar 2022 12:38 PM
वाचन संख्या 106

जेष्ठ उद्योजिका मालिनी मयेकर यांचा विशेष सत्कार.

चिंदर |‍ विवेक परब : मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महिला दिन उत्साहात सपन्न झाला. यामध्ये दिंडी नृत्य, फुगडी, समुह गीत, प्रेरणा गीत असे महिलांचे विविध रंगी कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून टोपीवाला हायस्कूलच्या शिक्षिका सौ. ज्योती रविकिरण तोरसकर उपस्थित होत्या.

सरपंच सौ. राजश्री कोदे व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात झाली. सौ. तोरस्कर यांनी महिलांना बहूमोल मार्गदर्शन केले. नागोचीवाडी येथील जेष्ठ उद्योजिका सौ. मालिनीताई मयेकर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
उपसरपंच दिपक सुर्वे, माजी सरपंच धोंडू चिंदरकर, ग्रामपंचायत सदस्य दुर्वा पडवळ, सानिका चिंदरकर, जान्हवी घाडी, स्वरा पालकर, सि. आर. पी मनिषा मसुरकर, सिध्दि पडवळ, प्राजक्ता पडवळ, दिपाली साटम, शांती सुर्वे तसेच गावातील बहुसंख्य महिला यात सहभागी झाल्या होत्या.कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि समारोप सरपंच सौ. राजश्री कोदे यांनी तर सुत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य सौ. दुर्वा पडवळ यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स