ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
लोकमान्य टिळक ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत चिंदरची कु. वैखरी केळकर प्रथम

लोकमान्य टिळक ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत चिंदरची कु. वैखरी केळकर प्रथम

प्रकाशन: 16 Aug 2021 05:07 PM
वाचन संख्या 141

आचरा |विवेक परब : आचरे दशक्रोषी ब्राह्मण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या लोकमान्य टिळक यांच्या जीवनावरील ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत लहान गटातून चिंदर गावठणवाडी येथील सुकन्या कु. वैखरी मंजिरी मकरंद केळकर वय वर्षे ३ हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
ऐवढ्या लहान वयात असलेले धारीष्ठ, हुशारी, वाक्कचातुर्य या गुणांनमुळे वैखरी हिचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे. वैखरी हि जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात कार्यरत मकरंद केळकर यांची कन्या तर आय.पी. एस् सुभ्रमन्य केळकर यांची पुतणी आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स