ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
व्ही. एन. नाबर मेमोरिअल इंग्लिश मेडीअम स्कूल ,बांदा येथे डॉ डी.बी. खानोलकर जयंती साजरी.

व्ही. एन. नाबर मेमोरिअल इंग्लिश मेडीअम स्कूल ,बांदा येथे डॉ डी.बी. खानोलकर जयंती साजरी.

प्रकाशन: 05 Mar 2022 01:45 PM
वाचन संख्या 99

बांदा | राकेश परब : श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या व्ही. एन. नाबर मेमोरिअल इंग्लिश मेडीअम स्कूल,बांदा प्रशालेत शनिवार दिनांक ५ मार्च रोजी डॉ. डी.बी. खानोलकर जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी कमिटी सदस्य भाऊ वळंजू ,नारायण पित्रे, स्कूल कमिटी सदस्य सुभाष मोर्ये ,प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून ,डॉ. डी.बी खानोलकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सुभाष मोर्ये यांनी आपल्या भाषणांतून डॉ. डी. बी. खानोलकर यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिशा राॅड्रीक्स यांनी केले. प्रास्ताविक मनाली देसाई तर आभार प्रदर्शन सुप्रिया पाटील यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स