ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वैभवशाली पतसंस्था आचरा चेअरमनपदी श्रीकांत सांबारी व व्हाईस चेअरमनपदी सुरेश हडकर यांची बिनविरोध निवड.

वैभवशाली पतसंस्था आचरा चेअरमनपदी श्रीकांत सांबारी व व्हाईस चेअरमनपदी सुरेश हडकर यांची बिनविरोध निवड.

प्रकाशन: 05 Mar 2022 01:57 PM
वाचन संख्या 101

चिंदर |‍ विवेक परब : सन २०२१ – २२ ते सन २०२६-२७ या कालावधीकरिता वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित आचरा या संस्थेच्या झालेल्या बिनविरोध निवडणुकीमध्ये संस्थेच्या चेअरमनपदी संस्थापक श्री. श्रीकांत रघुनाथ सांबारी आणि व्हाईस चेअरमनपदी श्री. सुरेश राजाराम हडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निबंधक मा. श्री अजय लक्ष्मण हिर्लेकर यांनी काम पाहिले यावेळी संस्थेचे संचालक मा. श्री राजन पांगे, लक्ष्मण आचरेकर, वामन आचरेकर, संदीप पारकर, मंदार सांबारी, प्रमोद कोळंबकर, दिलीप कावले‌, संतोष गांवकर, सरिता परब, हेमांगी खोत हजर होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स