उर्वी खराबीचे तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत यश!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मालवण स्पोर्टस् असोशिएशन, मालवण आयोजित लिलाधर चव्हाण सर स्मृती तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत मसुरे केंद्रशाळेची इयत्ता तिसरीतील विद्यार्थीनी कु. उर्वी उमेश खराबी हिला उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला आहे. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग़ प्रमाणपत्राचे वितरण नुकतेच प्रशालेत करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)