सावंतवाडी येथील सुशीला नाईक यांचे निधन..
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील रहीवाशी सुशीला अशोक नाईक यांचे नुकतेच त्यांच्या रहात्या घरी हदयविकाराच्या तीव्र धक्याने दु:खद निधन झाले.महसूल सेवानिवृत्त मंडळ अधिकारी अशोक नाईक यांच्या त्या पत्नी होत्या.तर सेवानिवृत्त नायब तहसीलदार शुभांगिनी नाईक, पत्रकार संजय भाईप यांची बहिण होत.त्यांच्या पश्चात पती,दोन मुलगे,सुन,नात असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)