ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवण मराठा शिक्षक संघटनेचा निबंध लेखन व चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर!

मालवण मराठा शिक्षक संघटनेचा निबंध लेखन व चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर!

प्रकाशन: 19 Feb 2022 12:59 AM
वाचन संख्या 65

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मराठा शिक्षक संघटन आयोजित विविध स्पर्धांचा निकाल पुढील प्रमाणे आहे.
खुला गट- निबंधलेखन स्पर्धा
विषय- शिवरायांची प्रेरणा आणि वर्तमानाची घडण
प्रथम- दिक्षा सुमंत तोंडावळकर (मालवण)
द्वितीय- महेक इब्राहिम शेख (मालवण )
तृतीय- संपदा शिवराम गावडे (चौके)
उत्ते.१- राधिका राजन शेलटकर (मालवण)
उत्ते.२-पौर्णिमा प्रकाश गावडे(मालवण)

शालेय गट- निबंधलेखन स्पर्धा
विषय- सद्यस्थितीतील गडकिल्ले व शिवराय यांच्यातील संवाद
प्रथम- रिया गणेश गिरकर.(मसुरे)
द्वितीय- तनिष्क आशिष पेडणेकर (आचरा)
तृतीय- सिम्रन नितीन गांवकर (आचरा)
उत्ते.१)स्नेहलता सत्यविजय तेली (मालवण)
उत्ते.२) गायत्री संतोष गांवकर (मालवण)
या निबंध लेखन स्पर्धेचे परिक्षण सौ.सुमेधा जोशी मँडम व श्री.शिवराज सावंत सर यांनी केले.
शालेय गट-
चित्रकला,रंगभरण स्पर्धा
पहिला चित्रगट
विषय- बालशिवाजी व जिजामाता.
प्रथम- तनिष के.खोत.
रोझरी इंग्लिश स्कुल
द्वितीय- स्वरा रुपेश बांदेकर
भंडारी प्राथमिक शाळा
तृतीय- ओम प्रसन्नकुमार वाघरे.
मालवण धुरीवाडा शाळा
उत्ते.१) गौरी पंढरीनाथ मसुरकर
मसुरे कावा शाळा
उत्ते.२)आराध्य अशोक थोरात.

दुसरा- चित्रगट
विषय- शिवाजी महाराज युद्धकला
प्रथम- अस्मी पंकज धुरी
मालवण दांडी शाळा
द्वितीय- वेदिका परशुराम लुडबे.
अंबाजी विद्यालय मालवण
तृतीय- प्रांजली संजय कुंभार
कांदळगांव नं.१ शाळा
उत्ते.१-वेदिका विरेश पेडणेकर
मसुरे कावा शाळा
उत्ते.२-आनंदी विनोद सातार्डेकर.
तिसरा चित्रगट
विषय- शिवजन्मोत्सव
प्रथम- समर्थ दिनेश सावंत.
भंडारी प्राथमिक शाळा
द्वितीय- रुद्र रोशन तोडणकर
रोझरी इंग्लिश स्कुल
तृतीय- हरिश महेश परब
शाळा आचरे नं.१
उत्ते,१- दिक्षांत दीपक शिवापूरकर.(जयगणेश इंग्लिश स्कूल)
उत्ते.२-तनुजा धोंडु लाड.
सर्जेकोट-मिर्याबांदा शाळा

चौथा गट
विषय- बालशिवाजी खलबते
प्रथम- दुर्वा प्रसाद परब.(शाळा-मसुरे-देऊळवाडा)
द्वितीय- तन्मय रामचंद्र मेस्त्री
(शाळा-मसुरे-देऊळवाडा)
तृतीय- वेदांगी संदेश चेंदवणकर
(शाळा-चिंदर बाजार)
उत्ते.१-ऐश्वर्य सुजित तोंडवळकर
(कन्याशाळा-मालवण)
उत्ते.२-चैतन्य पराग पांचाळ.
(मसुरे-देऊळवाडा )

चित्रकला/रंगभरण स्पर्धेचे परिक्षण मान.श्री.बलराम सामंत सर यांनी केले.
सदर स्पर्धेचे बक्षिस वितरण शनिवार दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी शिवजयंती दिवशी सकाळी ठिक ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत कुंभारमाठ येथील जानकी हाँल मध्ये संपन्न होणार आहे. तरी विजेत्या स्पर्धकांनी वेळीच उपस्थित रहावे असे मालवण मराठा शिक्षक संघटन द्वारे आवाहन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स